Prize Distribution Ceremony 2018-19

श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 2/2/2019 रोजी बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.