Vachan Prerana Din 2019

Vachan Prerana Din 2019

विद्यार्थ्यांना अग्निपंख देणारे आणि वाचनाची संजीवक दीक्षा देणारे भारताचे 11वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो तसाच वाचन प्रेरणा दिन म्हणूनही साजरा केला जातो.