Month: January 2022

HomeArchives for January 2022
७३ वा प्रजासत्ताक दिन 2022

७३ वा प्रजासत्ताक दिन 2022

आदर्श शैक्षणिक समूहाच्या सेक्टर १५ येथील मुख्य संकुलामध्ये व विचुंबे येथील संकुलामध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. कुणाल मखिजा, पटेल हॉस्पिटल पनवेल, मा.श्री. श्रीरंग काणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुलाबा यांची उपस्थिती लाभली.

read more
जागतिक भूगोल दिन 2022

जागतिक भूगोल दिन 2022

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली “भूगोल दिन” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.

read more
अध्ययन अध्यापनातील ज्ञानरचनावाद 2022

अध्ययन अध्यापनातील ज्ञानरचनावाद 2022

दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल व श्री डी. डी. विसपुते अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “अध्ययन अध्यापनातील ज्ञानरचनावाद” एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

read more
बालिका दिन 2022

बालिका दिन 2022

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.डी. डी. विसपुते डी.एड. कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री धनराजजी विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
” बालिका दिन ” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.

read more