![राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती](https://i0.wp.com/visputedeled.co.in/wp-content/uploads/sites/13/2022/01/राष्ट्रपिता-महात्मा-गांधी-व-माजी-पंतप्रधान-लालबहादूर-शास्त्री-जयंती-2022-12.jpeg?resize=960%2C572&ssl=1)
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती
दिनांक 2/10/2020 राष्ट्रपिता महात्मा गांधी 151 वी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची 116 वी जयंती निमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री डी. डी. विसपुते डी.एड. कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “Covid 19 जनजागृती” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.