GALLERIES
Our Events and Functions
15 August 2023 Celebration
ये वो धरती है जहाँ ऋषी मुनी जपते हैं सदैव प्रभु नाम की जपमाला।
ये वो देश है जहाॅ संत परंपराका होता है बोलबाला।
ये वो धरती है जहाॅ बहती है गंगाकी जलधारा।
ये वो देश है जिसे स्वतंत्र करनेके लिए जहाॅ अनेक युवा ओने अपने घरपर तुलसीपत्र रखकर “स्वतंत्रता” के लिए संसारका त्याग किया है।
National Library Day
National Library Day
About First Year 2023-24 Opening Programme.
About First Year 2023-24 Opening Programme.
समूहगीत स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धा वितरण सोहळा
समूहगीत स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धा वितरण सोहळादिनांक 1एप्रिल 2023आदर्श समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर यांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शना नुसार श्री.डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालया मध्ये समूहगीत स्पर्धा व बक्षीस वितरण...
क्षेत्र भेट-युसुफ मेहेरअली सेंटर, मु . तारा पो. बारापाडा ता.पनवेल जिल्हा रायगड
युसुफ मेहेरअली सेंटर, मु . तारा पो. बारापाडा ता.पनवेल जिल्हा रायगड येथे दिनांक 23 मार्च 2023 रोजी आदर्श समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर यांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाने श्री. डि.डी.विसपुते अध्यापक विद्यालयातील छात्रध्यापकांची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
या क्षेत्रभेटीमध्ये तेल गिरणी,सुवासिक साबण निर्मिती विभाग, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे( सुतार काम विभाग ) माती काम विभाग,. डेअरी विभाग व गांडूळ खत निर्मिती विभाग, बापू कुटी या सर्व विभागामधून छात्राध्यापकांना प्रत्यक्ष कृती मधून अनुभूती देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे यशस्वीरीत्या प्रात्यक्षिकांचा भाग समजावून देण्यात आला. सामाजिक व वैकासिक कौशल्याधरीत शिक्षणाची जाणीव करून देण्यात आली.तसेच मानव मित्र देविदास सरांनी युसुफ मेहेर अली सेंटर विषयी माहिती दिली.
या क्षेत्र भेटीसाठी प्रथम व द्वितीय वर्षाचे एकूण ६३ विद्यार्थी व सर्व शिक्षक सहभागी झाले होते .
महिला दिनानिमित्त “सन्मान ती चा
आदर्श महिला मंडळ व सुवर्ण सखी महिला मंडळ , नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त दि- ११/०३/२०२३ रोजी संध्या. ४.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, संचालिका मा. सौ. संगिता विसपुते,मा. सौ.अर्चनाताई परेश ठाकूर,मा.सौ.किरण ताई दंडगव्हाळ, मा. सौ. वंदनाताई गुळवे, मा. सौ. आदितीताई सोनार,डॉ. जयश्री पाटील, मंगला चौधरी, वर्षा विभांडिक तसेच सर्व विभागांचे महिला प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19.2.2023
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी….
हिंदवी स्वराज्याचे जनक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचा राजा, जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..🙏🙏
प्रजासत्ताक दिन 2023 (Republic Day 2023)
उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजलानतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवलाआपल्या सर्वांना ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आदर्श शैक्षणिक समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आदर्श समुहाचे चेअरमन मान. श्री धनराजजी विसपुते सर, संचालिका मान....
वार्षिक क्रीडास्पर्धेचे आयोजन (Organization of annual sports competition)
वार्षिक क्रीडास्पर्धेचे आयोजन (Organization of annual sports competition)
MOTTO
Our Motto
“We Strive For Progress… Not Perfection.”