72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या 2021

72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या 2021

आदर्श शैक्षणिक समूहात प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष मा. श्री नानासाहेब विसपुते व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने, मा. श्री आनंद बिंदूमाधव जोशी जिल्हा संपर्क प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सहाय्यक संचालक, वित्त विभाग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जागतिक भूगोल दिन

जागतिक भूगोल दिन

आज दिनांक 14/01/2021 भूगोल महर्षी प्रा. डॉ.सी.डी.देशपांडे यांचा वाढदिवस.यांच्या सन्मानार्थ 14 जानेवारी जागतिक भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो
सर्व शाखेमध्ये भूगोल विषयाचा संबंध असणारा असा आंतरविद्द्याशाखीय असणारा ,ज्या विषयाचा आपण नेहमी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी उपयोग करतो असा हा भूगोल विषय……