Guidance of D.El.Ed. Exam 2018-19

Guidance of D.El.Ed. Exam 2018-19

श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 30/3/2019 रोजी संस्थेचे चेअरमन मा.श्री धनराज विसपुते सरांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली “डी.एल. एड. परीक्षा मार्गदर्शनाचे ” आयोजन करण्यात आले.