Adarsh Shikshan Prasarak Mandal’s
Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College
!!! Admissions Open !!!
!!! For Academic Year 2022 - 2023 !!!
‘स्त्री’ शब्द एक, अर्थ अनेक म्हणजे स्त्री।अनेक छटा, अनेक रूपं, अनेक भूमिका आणि अनेक रंग आहे स्त्री। म्हटलं तर व्यक्ती, म्हटलं तर शक्ती आहे स्त्री…
श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 2/2/2019 रोजी बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.