College Events Gallery
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली “भूगोल दिन” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
College Events Gallery
आदर्श शिक्षण समुहाचे, श्री.डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालय येथे मा.श्री.विसपुते सरांच्या प्रेरणेने ,वाचन प्रेरणा दिन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस शब्दसुमनांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.