चंदशेखर व्यंकट रमण भारतीय भौतिक शास्त्रज्ञ, नोबल पुरस्कार, भारतरत्न आणि लेनिन शांती पुरस्कार प्राप्त असे महान वैज्ञानिक. त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे व लावलेल्या वेगवेगळ्या शोधांमुळे आपल्या भारताला व जगाला भविष्यात प्रगती करण्यासाठी कलाटणी मिळाली. 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी सी. व्ही. रमण यांचा ‘रमण इफेक्ट’ हा शोध संपूर्ण जगामध्ये सादर करण्यात आला. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.

read more