meri mati mera desh
HomeCollege Events Gallerymeri mati mera desh

GALLERY

मेरी माटी मेरा देश य़ा  उपक्रमांतर्गत दिनांक 25/10 /2023 या दिवशी प्रथम व द्वितीय वर्षातील दोन्ही माध्यमातून छात्राध्यापकांनी आपल्या घरातील कुंडीतील व परिसरातील झाडाजवळील माती घेवून सेल्फी फोटो काढले . कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.