Lokmat Adarsh Shikshan Purskar 2019
HomeCollege Events GalleryLokmat Adarsh Shikshan Purskar 2019

GALLERY

💐मनपूर्वक अभिनंदन💐 शिस्त, क्षमा व कर्तव्याचा अमृतमय ठेवा। आदर्श नागरिक हाचि प्रसादात्मक मेवा। शिक्षक वादळातील तेजोमय लामनदिवा। आदर्श शैक्षणिक समूहाचे श्री.डी.डी. विसपुते डी.एड.कॉलेज, नवीन पनवेल च्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे “लोकमत आर्दश शिक्षक पुरस्कार २०१९ ने सन्मानित…” आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांच्या दिशादर्शक मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे यांना दि.13/०9/२०१९ रोजी मा.श्री.रामशेठजी ठाकूर, मा. परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते “लोकमत आदर्श शिक्षक” पुरस्कार २०१९” नी सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी लोकमतचे कार्यकारी संपादक, मा. विनायक पाथोडकर, हेमांगीनी पाटील, प्रादेशिक परिमंडळ, इतर मान्यवर उपस्थित होते. 💐💐अभिनंदन💐💐