GALLERY
दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी श्री.डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालयात सकाळी ठिक 11.30 वाजता हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेच्या बक्षिस वितरणांचा कार्यक्रम मा.मधाळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आंतरवासिता कालावधीसाठी आलेल्या शासकीय महाविद्यालयातील. एम.एड च्या छात्राध्यापकांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली.सूत्रसंचालनचे कार्य श्री वाघ सर यांनी उत्तम पध्दतीने केले.पी.पी.टी संदर्भातील काम श्री लतिश सरांनी केले.फोटोग्राफी श्रीमती जाई मॅडम व राम सर यांनी केले.हस्ताक्षर स्पर्धा व चित्रकला स्पर्धेची उदिष्टये व हेतु सौ निर्मला पाटील व निंबाळकर मडम यांनी सांगितले.मा.मधाळे मॅडम यांनी व अध्यापकांच्या हस्ते दोन्ही स्पर्धेतील विजेत्या व सहभागी छात्राध्यापकांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मा.मधाळे मॅडम यांनी छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समायोजन करायला शिका.प्रशिक्षणार्थीकडे समय सूचकता असायला हवी.आपल्या अध्यापक विद्यालयात विविध स्पर्धा घेतल्या मला एक गोष्ट जाणवली आपला आत्मविश्वास वाढत चालला आहे आपण चांगला प्रतिसाद देत आहात.कलासंगीत हा एक विषय आपल्या द्वितीय वर्षातील आहे त्या अनुसरून आपण चित्रकला स्पर्धा घेतली.आपण छान चित्रे रेखाटली आहेत पण अजूनही त्यातील चुका शोधून त्यावर काम करा भविष्यात आपण चांगला चित्रकार बनू शकता.
दुसरी स्पर्धा आपली हस्ताक्षर ची झाली.शिक्षकांचे हस्ताक्षर सुंदरचं असले पाहिजे. चांगले हस्ताक्षर असण्या-याचा आत्मविश्वास गाढा असतो.
मडम नी हस्ताक्षर व स्वाक्षरी विश्लेषण शास्त्र याचा जवळचा संबंध कसा आहे ही सांगितले. स्वाक्षरीवरून आपल्या व्यक्तीचा स्वभाव समजतो .
या कार्यक्रमासाठी अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आंतरवासिता कालावधीसाठी आलेल्या शासकीय महाविद्यालयातील. एम.एड च्या छात्राध्यापकांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली.सूत्रसंचालन कार्य श्री वाघ सर यांनी उत्तम पध्दतीने केले.पी.पी.टी संदर्भातील काम श्री लतिश सरांनी केले.फोटोग्राफी श्रीमती जाई मॅडम व राम सर यांनी केले.हस्ताक्षर स्पर्धा व चित्रकला स्पर्धेची उदिष्टये व हेतु सौ निर्मला पाटील व निंबाळकर मॅडम यांनी सांगितले.मा.मधाळे मडम व अध्यापकांच्या हस्ते दोन्ही स्पर्धेतील विजेत्या व सहभागी छात्राध्यापकांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मा.मधाळे मॅडम यांनी छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समायोजन करायला शिका.प्रशिक्षणार्थीकडे समय सूचकता असायला हवी.आपल्या अध्यापक विद्यालयात विविध स्पर्धा घेतल्या मला एक गोष्ट जाणवली आपला आत्मविश्वास वाढत चालला आहे आपण चांगला प्रतिसाद देत आहात.कलासंगीत हा एक विषय आपल्या द्वितीय वर्षातील आहे त्या अनुसरून आपण चित्रकला स्पर्धा घेतली.आपण छान चित्रे रेखाटली आहेत पण अजूनही त्यातील चुका शोधून त्यावर काम करा भविष्यात आपण चांगला चित्रकार बनू शकता.
दुसरी स्पर्धा आपली हस्ताक्षर ची झाली.शिक्षकांचे हस्ताक्षर सुंदरचं असले पाहिजे. चांगले हस्ताक्षर असण्या-याचा आत्मविश्वास गाढा असतो.मॅडम
नी हस्ताक्षर व स्वाक्षरी विश्लेषण शास्त्र याचा जवळचा संबंध कसा आहे ही सांगितले. स्वाक्षरीवरून आपल्या व्यक्तीचा स्वभाव समजतो .
या कार्यक्रमासाठी अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.