आदर्श शिक्षण समुहाचे, श्री.डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालय येथे मा.श्री.विसपुते सरांच्या प्रेरणेने ,वाचन प्रेरणा दिन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस शब्दसुमनांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
Year: 2021
प्रथम वर्ष (नवीन बॅच)स्वागत समारंभ व व्दितीय वर्ष सदिच्छा समारंभ 2021
श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 04/10/2021 रोजी डी.एड. प्रथम वर्ष (नवीन बॅच)स्वागत समारंभ व व्दितीय वर्ष सदिच्छा समारंभ ऑनलाइन पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.
एक दिवशीय वेंन्टल कार्यशाळा संपन्न 2021
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
श्री.डी. डी. विसपुते डी.एड. कॉलेजमध्ये भारत सरकार वेंन्टल कार्यशाळा दिनांक 23 ऑगस्ट 2021रोजी 1:00 ते 2:00 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
ग्रंथपाल दिन 2021
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.डी. डी. विसपुते डी.एड.कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर ,संचालिका मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांच्या प्रेरणेने, व डी. एड
कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली
‘ग्रंथपाल दिन’ हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.
लोकमान्य बाळगंगाधर टिळक पुण्यतिथी 2021
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
श्री.डी. डी. विसपुते डी.एड.कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर ,संचालिका मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने, तसेच डी.एड.
कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली
‘लोकमान्य बाळगंगाधर टिळक पुण्यतिथी ‘ हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
गुरुपौर्णिमा, वनसंवर्धन दिन व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन
श्री.डी. डी. विसपुते कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली
पर्यावरण माझा गुरु
झाडे लावून संवर्धन करणे
हीच आपुली जबाबदारी,
झाडे जगली तरच जगेल
पृथ्वीवरची सृष्टी सारी…
जागतिक महिला दिन 2021
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाने .’जागतिक महिला दिन’ कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2021
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या 2021
आदर्श शैक्षणिक समूहात प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष मा. श्री नानासाहेब विसपुते व संचालिका मा.सौ.संगिता विसपुते यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने, मा. श्री आनंद बिंदूमाधव जोशी जिल्हा संपर्क प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सहाय्यक संचालक, वित्त विभाग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.