Guidance session on TET and Enriching yourself as a Teacher

Home 9 College Events Gallery 9 Guidance session on TET and Enriching yourself as a Teacher

GALLERY

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, श्री. डी.डी.विसपुते डी.एड . कॉलेज,  नवीन पनवेल, जिल्हा रायगड  येथे  दि 27 सप्टेंबर 2025 रोजी सन्मा. श्री निंबाजी कृष्णाजी गीते सर यांच्या मार्गदर्शनाखाली TET व शिक्षक म्हणून समृद्ध होताना मार्गदर्शन सत्र संपन्न.