Gallery

GALLERIES

Our Events and Functions

garaba & kojagiri pornima

garaba & kojagiri pornima

दिनांक २८.१०.२०२३ कोजागिरी पोर्णिमा निमित्त रास गरबा चे आयोजन करण्यात आले.

read more
drawing & handwriting prize ceremony

drawing & handwriting prize ceremony

दिनांक 25 नोव्हेंबर 2023  रोजी श्री.डी.डी.विसपुते  अध्यापक विद्यालयात सकाळी ठिक 11.30 वाजता हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेच्या बक्षिस वितरणांचा कार्यक्रम मा.मधाळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आंतरवासिता कालावधीसाठी आलेल्या शासकीय महाविद्यालयातील....

read more
Drawing competition

Drawing competition

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ  श्री डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक  4/11/2023 रोजी मा.विसपुते सरांच्या प्रेरणेने व मा प्राचार्या  कुसुम मधाळे Madam  यांच्या मार्गदर्शनाने चित्रकला स्पर्धचे नियोजन केले . या स्पर्धेचे विषय होते. 1) माझा आवडता...

read more
maths magic

maths magic

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ,श्री डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 4 नोव्हेबर 2023 या दिवशी दुपारी ठिक 2.30 वाजता महाराष्ट् लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या सहकार्याने श्री.डी.डी विसपुते अध्यापक विद्यालय नवीन पनवेल व अमरदिप बालविकास फाऊ़़ंडेशन  यांच्या...

read more
meri mati mera desh

meri mati mera desh

मेरी माटी मेरा देश य़ा  उपक्रमांतर्गत दिनांक 25/10 /2023 या दिवशी प्रथम व द्वितीय वर्षातील दोन्ही माध्यमातून छात्राध्यापकांनी आपल्या घरातील कुंडीतील व परिसरातील झाडाजवळील माती घेवून सेल्फी फोटो काढले . कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले...

read more
communication skill

communication skill

आदर्श शिक्षण मंडळ संचालित श्री डी डी.विसपुते अध्यापक विद्यालयात  दिनांक 21 /10/2023 रोजी इंग्रजी विषयाचे संप्रेषण कौशल्य  या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.              या...

read more
kavya vachan sprdha

kavya vachan sprdha

श्री.डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालय येथे दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व वेगवेगळ्या कविता वाचून दाखविण्यात आल्या .यातून इंग्रजी व मराठी...

read more
15 August 2023 Celebration

15 August 2023 Celebration

ये वो धरती है जहाँ ऋषी मुनी जपते हैं सदैव प्रभु नाम की जपमाला।
ये वो देश है जहाॅ संत परंपराका होता है बोलबाला।
ये वो धरती है जहाॅ बहती है गंगाकी जलधारा।
ये वो देश है जिसे स्वतंत्र करनेके लिए जहाॅ अनेक युवा ओने अपने घरपर तुलसीपत्र रखकर “स्वतंत्रता” के लिए संसारका त्याग किया है।

read more
समूहगीत स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धा वितरण सोहळा

समूहगीत स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धा वितरण सोहळा

समूहगीत स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धा वितरण सोहळादिनांक 1एप्रिल 2023आदर्श समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर यांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शना नुसार श्री.डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालया मध्ये समूहगीत स्पर्धा व बक्षीस वितरण...

read more
क्षेत्र भेट-युसुफ मेहेरअली सेंटर, मु . तारा पो. बारापाडा ता.पनवेल जिल्हा रायगड

क्षेत्र भेट-युसुफ मेहेरअली सेंटर, मु . तारा पो. बारापाडा ता.पनवेल जिल्हा रायगड

युसुफ मेहेरअली सेंटर, मु . तारा पो. बारापाडा ता.पनवेल जिल्हा रायगड येथे दिनांक 23 मार्च 2023 रोजी आदर्श समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर यांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाने श्री. डि.डी.विसपुते अध्यापक विद्यालयातील छात्रध्यापकांची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
या क्षेत्रभेटीमध्ये तेल गिरणी,सुवासिक साबण निर्मिती विभाग, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे( सुतार काम विभाग ) माती काम विभाग,. डेअरी विभाग व गांडूळ खत निर्मिती विभाग, बापू कुटी या सर्व विभागामधून छात्राध्यापकांना प्रत्यक्ष कृती मधून अनुभूती देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे यशस्वीरीत्या प्रात्यक्षिकांचा भाग समजावून देण्यात आला. सामाजिक व वैकासिक कौशल्याधरीत शिक्षणाची जाणीव करून देण्यात आली.तसेच मानव मित्र देविदास सरांनी युसुफ मेहेर अली सेंटर विषयी माहिती दिली.
या क्षेत्र भेटीसाठी प्रथम व द्वितीय वर्षाचे एकूण ६३ विद्यार्थी व सर्व शिक्षक सहभागी झाले होते .

read more
महिला दिनानिमित्त “सन्मान ती चा

महिला दिनानिमित्त “सन्मान ती चा

आदर्श महिला मंडळ व सुवर्ण सखी महिला मंडळ , नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त दि- ११/०३/२०२३ रोजी संध्या. ४.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, संचालिका मा. सौ. संगिता विसपुते,मा. सौ.अर्चनाताई परेश ठाकूर,मा.सौ.किरण ताई दंडगव्हाळ, मा. सौ. वंदनाताई गुळवे, मा. सौ. आदितीताई सोनार,डॉ. जयश्री पाटील, मंगला चौधरी, वर्षा विभांडिक तसेच सर्व विभागांचे महिला प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

read more

MOTTO

Our Motto

“We Strive For Progress… Not Perfection.”

Contact for Admissions Today!

You can check our courses or directly contact us for admissions. We’re here to help you.
View All CoursesContact Admissions