kavya vachan sprdha
HomeCollege Events Gallerykavya vachan sprdha

GALLERY

श्री.डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालय येथे दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व वेगवेगळ्या कविता वाचून दाखविण्यात आल्या .यातून इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे प्रथम द्वितीय आणि तृतीय असे ३ क्रमांक काढण्यात आले.या स्पर्धेचे सूत्रसंचालन  प्रा.श्री.प्रवीण आवारे यांनी केले.तसेच या स्पर्धेचे परीक्षण श्रीमती ऋजुता जगताप यांनी केलेश्री.डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालय येथे दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व वेगवेगळ्या कविता वाचून दाखविण्यात आल्या .यातून इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे प्रथम द्वितीय आणि तृतीय असे ३ क्रमांक काढण्यात आले.या स्पर्धेचे सूत्रसंचालन  प्रा.श्री.प्रवीण आवारे यांनी केले.तसेच या स्पर्धेचे परीक्षण श्रीमती ऋजुता जगताप यांनी केले