Drawing competition
HomeCollege Events GalleryDrawing competition

GALLERY

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ 

श्री डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक  4/11/2023 रोजी मा.विसपुते सरांच्या प्रेरणेने व मा प्राचार्या  कुसुम मधाळे Madam  यांच्या मार्गदर्शनाने चित्रकला स्पर्धचे नियोजन केले . या स्पर्धेचे विषय होते.

1) माझा आवडता खेळ

2) वृक्षारोपन

3) स्वच्छता अभियान

अध्यापक विद्यालयातील 14 विद्यार्थीनीनी  या स्पर्धेत  आपला सहभाग नोंदवला.या स्पर्धेच्या माध्यमातून छात्राध्यापकाच्या सर्जनशीलतेला  व नवनिर्मितीला वाव दिला तसेच मुक्ताविष्कार करण्याची संधी त्यांना प्राप्त करून दिली.स्व निर्मितीच्या आनंदाची अनुभूति घेत घेत अतियश उत्हाने खेळीमेळीच्या वातावरणात  ही स्पर्धा  घेतली गेली.