College Events Gallery
चंदशेखर व्यंकट रमण भारतीय भौतिक शास्त्रज्ञ, नोबल पुरस्कार, भारतरत्न आणि लेनिन शांती पुरस्कार प्राप्त असे महान वैज्ञानिक. त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे व लावलेल्या वेगवेगळ्या शोधांमुळे आपल्या भारताला व जगाला भविष्यात प्रगती करण्यासाठी कलाटणी मिळाली. 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी सी. व्ही. रमण यांचा ‘रमण इफेक्ट’ हा शोध संपूर्ण जगामध्ये सादर करण्यात आला. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.
College Events Gallery
दिनांक 27,/2/2022 रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व डी.एड. कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “मराठी राजभाषा दिन” वि.वा. शिरवाडकर , कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
Uncategorized
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व डी.एड. कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
College Events Gallery
आदर्श शैक्षणिक समूहाच्या सेक्टर १५ येथील मुख्य संकुलामध्ये व विचुंबे येथील संकुलामध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. कुणाल मखिजा, पटेल हॉस्पिटल पनवेल, मा.श्री. श्रीरंग काणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुलाबा यांची उपस्थिती लाभली.
College Events Gallery
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली “भूगोल दिन” हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.